भावी नगरसेवक प्रतिक राजेंद्र नांगरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! — प्रभाग क्रमांक ८ मधून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा युवा चेहरा
पाथर्डी ( प्रतिनिधी चंद्रकांत वाखुरे ) पाथर्डी तालुक्यातील जनतेच्या मनात अढळ विश्वास निर्माण करणारे, तरुणाईच्या उमेदीने आणि समाजसेवेच्या ओढीने भारलेले...

