प्रतिनिधि - राजेंद्र कदम न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची एन. एम. एम. एस परीक्षा 2024/25 या वर्षांत...
Read moreहातकणंगले प्रतिनिधी: उत्साहाने भरलेल्या उत्साही वातावरणात, हातकणंगले तालुक्यातील ६१ गावांच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत हातकणंगले तहसीलदार कार्यालयात पार पडली. स्थानिक...
Read more( रावेर तालुका प्रतिनिधी ):- रावेर पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या ६ गायी व ९ वासरांना वाचवले असून कार चालक व...
Read moreमानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरे येथिल पक्षी प्रेमी रमेशराव वाघ रुषीकेश ठाकुर अमर वाघ व...
Read moreजिल्हा प्रतिनिधीयवतमाळ येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मॉनिटेक्स बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2025 या स्पर्धेमध्ये सेंड पॉल्स अकॅडमी हिवरखेड येथील इयत्ता आठवी...
Read moreआजचा वाशिम जिल्हा असलेल्या मालेगाव येथे अंदाजे पंन्नास प़च्चेचाळीस वर्षा आधी अंकुर साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. स्व.हिम्मराव शेकोकार यांनी...
Read moreमौजे रायपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक प्रसाद गिरी महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल बनवण्यात आली नाशिक जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी हजेरी...
Read moreमी पुण्यात मोठा झालेलो आहे त्यामुळे पुणेरी मराठी ही मी शिकलेलो आहे. माझी आई म.न.पा शाळेत मराठी माध्यमातून जवळपास 30...
Read moreराजगुरुनगर :- प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा भीमा नदीच्या काठावर वसलेले श्री राम मंदिरामध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाच्या...
Read moreआज दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी श्रीहरी प्राथमिक विद्यामंदिर हाडोळती येथे श्री पी. टी. पवार सर अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com