शेवर ते मांगीतुंगी रस्त्याची दूरअवस्था

WhatsApp Group Join Now शेवर ते मांगीतुंगी रस्त्याची दूरावस्थाशेवरे ते मांगीतुंगी जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे लोकांना अनेक संकटातून प्रवास करावा लागत आहे तरी हा रस्ता ग्रामीण भागात असल्यामुळे अधिकारी दुर्लक्ष करत आहे तरी वर्षे उलटूनही ठेकेदाराचे काम बंद आहे बंद तरी या रस्त्याचा काम लवकरात लवकर सुरू करावा हीच लोकांची विनंती आहे