
प्रतिनिधी/ तूराब पठाण
[11/4, 7:34 PM] turabpathan8: राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही मोठी बातमी म्हणजे —
लाडक्या बहिणीचे पैसे आजपासून होणार जमा होत आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
प्रत्येक लाभार्थी बहीणीस दर महिन्याला ₹१५०० इतका मानधन दिले जाते. हा निधी थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने खात्यात जमा होतो.
[11/4, 7:35 PM] turabpathan8: राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणात “माझी लाडकी बहीण योजना” एक मोलाची भूमिका बजावत आहे.
या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे.
माता-भगिनींच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला मिळणारा सन्मान निधी हा केवळ आर्थिक सहाय्य नसून, त्यांच्या मेहनतीला मिळणारा आदर आहे.



