• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तारापुर अणुशक्ती केंद्रात नियोजित बीएसडी प्रक्रिया — नागरिकांनी घाबरू नये : प्रशासनाची विनंती

अणुशक्ती केंद्रातील युनिट क्रमांक ३ व ४ मध्ये आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नियोजित बीएसडी (Boiler Shutdown) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Kevil Patil by Kevil Patil
November 4, 2025
in Blog
0
0
SHARES
608
VIEWS
Ad 1

पालघर : (प्रतिनिधी)तारापुर अणुशक्ती केंद्रातील युनिट क्रमांक ३ व ४ मध्ये आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नियोजित बीएसडी (Boiler Shutdown) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेदरम्यान प्लांटमधील स्टीम जनरेटर रिलीफ वॉल्व्हमधून वाफ बाहेर सोडली जाणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्र प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये आणि ही नियमित तांत्रिक प्रक्रिया असल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी विनंती केली आहे.

RelatedPosts

( पुणे ) काळेवाडी परिसरात PMPML बसला भीषण आग.

सौ. पूनम परीट यांना “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले – राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025” प्रदान

कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू ) उपाध्यक्षपदी सौ. दिपा बुरुड यांची निवड..

तारापुर अणुशक्ती केंद्राकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, ही प्रक्रिया दर दोन वर्षांनी नियमितरित्या केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिक, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासनाने शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात रश्मिरंजन साहू वरिष्ठ प्रंबधक (मानव संसाधन) यांनी पत्राद्वारे तारापुर पोलीस स्टेशन तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना सूचना देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये गैरसमज किंवा भीती निर्माण होणार नाही.तारापुर अणुशक्ती केंद्रात ही प्रक्रिया केवळ देखभाल आणि सुरक्षिततेसाठी केली जाते.परिसरात ऐकू येणारा आवाज हा केवळ वाफ सोडण्याचा असून कोणताही धोका नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Source: केविल पाटील
Via: Kevil
Tags: Milind ChuriPranay MhatreRahul thakur
Previous Post

Каким образом визуальные образы укрепляют ощущения

Next Post

भुसावळातील घटना…. सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू…..!!

Related Posts

Blog

( पुणे ) काळेवाडी परिसरात PMPML बसला भीषण आग.

November 16, 2025
7
सौ. पूनम परीट यांना “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले – राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025” प्रदान
Blog

सौ. पूनम परीट यांना “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले – राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025” प्रदान

November 16, 2025
19
कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू ) उपाध्यक्षपदी सौ. दिपा बुरुड यांची निवड..
Blog

कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू ) उपाध्यक्षपदी सौ. दिपा बुरुड यांची निवड..

November 16, 2025
59
Blog

उरुळी देवाची:- सौ रुपालीताई भाडळे यांचा भाजप मधे प्रवेश

November 16, 2025
4
Blog

पुणे पीएमपी कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम एकवट मिळाव्यात यासाठी सीएमडी यांना निवेदन

November 16, 2025
2
Blog

जितो फॅमिली टर्फ सीझन 8 वर एकहाती वर्चस्व -JYGT जैनम युवा ग्रुप थेरगाव झाला मानकरी!

November 16, 2025
57
Next Post
भुसावळातील घटना…. सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू…..!!

भुसावळातील घटना.... सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू.....!!

ताज्या बातम्या

( पुणे ) काळेवाडी परिसरात PMPML बसला भीषण आग.

November 16, 2025
राजर्षी शाहू आघाडीस ऊ.बा.ठा.गटाचा पाठींबा…

राजर्षी शाहू आघाडीस ऊ.बा.ठा.गटाचा पाठींबा…

November 16, 2025
सौ. पूनम परीट यांना “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले – राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025” प्रदान

सौ. पूनम परीट यांना “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले – राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025” प्रदान

November 16, 2025

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन प्रकरण अखेर F.I.R दाखल..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूर, ” वान धरणाला सांडव्याच्या जवळील पायऱ्या शेजारी असणाऱ्या पिचिंग चा काही भाग पाण्याच्या अति वेगाने खचला असून त्यामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In