

दुघाळा प्रतिनिधी/ तुराब पठाण
दुघाळा:- दुघाळा परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीची पंधरा दिवसापासून सुरुवात केली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरण्याची तयारी केली परंतु सोयाबीन काढण्याची वेळ शिंगी फुटून सोयाबीन पळण्या पडल्याने हरभरापेक्षा सोयाबीन जास्त उगवली दिसत आहे.
सोयाबीन काढण्याच्या वेळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनच्या शेंगा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले व सोयाबीन आता हरभरा पेरणी केल्यानंतर निघाले शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता निदान कृपणीला पुन्हा खर्च लागणार आहे .
सोयाबीन उडीद हातचे गेल्याने पुन्हा निंदर पुरून नेला खर्च अनाहा कुठून हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे व शेतकरी चे आर्थिक व शेतामध्ये फार नुकसान झाले आहे व यंदा सोयाबीनला सुद्धा चांगले उतार आले नाही व सरकारने त्यांना भाव सुद्धा कमी दिल्या .




