• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

Shubham Surana by Shubham Surana
November 13, 2025
in Blog
0
0
SHARES
3.4k
VIEWS
Ad 1

भडगाव प्रतिनिधी

चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत, भडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात काल रात्री उशिरा प्रवेश केला. यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवा संघटक निलेश पाटील, शहर संघटक प्रदीप महाजन, शिवसेना माजी तालुकाप्रमुख सुरेश आप्पा पवार, जितेंद्र पवार, विठ्ठल पाटील, कलीम शेख अकबर, अश्फाक शेख ईल्यास, इमरान अख्तर मुल्ला, युनूस पठाण, शाकीर शेख गुलाम गोस, जागृती गणपती मंडळ माजी अध्यक्ष निकांत पाटील, माजी संचालक नूतन विकासो भास्कर चिंदा महाजन, भिकन महाजन यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी भडगाव भाजप माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत भाऊ पवार, शहराध्यक्ष मुन्ना परदेशी, अशोक पाटील, शुभम पाटील, परशुराम पाटील, रमेश भदाणे, गोरख महाजन, भिकनूर पठाण, जुनेद पठाण उपस्थित होते.

RelatedPosts

भडगाव | शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; शहर हळहळले

‘मतदार राजा जागा हो !’ पथनाट्याने ढोलगरवाडीमध्ये जनजागृती.

डहाणू जमीन घोटाळा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित निवृत्त महसूल अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला चाप

Previous Post

श्री क्षेत्र थेऊर येथे रमा माधव स्मृतिदिनानिमित्त श्री.पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते श्री चिंतामणी गणपतीची पूजा संपन्न

Next Post

शिक्षणाचा पाया भक्कम! आता मनपा शाळांमध्ये “मिशन निपुण” उपक्रमाला ‘AI’ची स्मार्ट जोड

Related Posts

Blog

भडगाव | शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; शहर हळहळले

December 16, 2025
1
‘मतदार राजा जागा हो !’ पथनाट्याने ढोलगरवाडीमध्ये जनजागृती.
Blog

‘मतदार राजा जागा हो !’ पथनाट्याने ढोलगरवाडीमध्ये जनजागृती.

December 16, 2025
19
Blog

डहाणू जमीन घोटाळा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित निवृत्त महसूल अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला चाप

December 16, 2025
122
संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू
Blog

संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू

December 16, 2025
14
Blog

How to Integrate Steroids into Structured Training Plans

December 16, 2025
0
Blog

लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा भडगाव येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाने तीव्र निषेध केला..

December 15, 2025
76
Next Post
शिक्षणाचा पाया भक्कम! आता मनपा शाळांमध्ये “मिशन निपुण” उपक्रमाला ‘AI’ची स्मार्ट जोड

शिक्षणाचा पाया भक्कम! आता मनपा शाळांमध्ये “मिशन निपुण” उपक्रमाला ‘AI’ची स्मार्ट जोड

ताज्या बातम्या

शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा…

शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा…

December 16, 2025

भडगाव | शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; शहर हळहळले

December 16, 2025
‘मतदार राजा जागा हो !’ पथनाट्याने ढोलगरवाडीमध्ये जनजागृती.

‘मतदार राजा जागा हो !’ पथनाट्याने ढोलगरवाडीमध्ये जनजागृती.

December 16, 2025

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन प्रकरण अखेर F.I.R दाखल..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In