शिवसेनेच्या वतीने मौजे शेळगाव (नार्शिह) ता देगलूर जी नांदेड येथे मुख्यमंत्री वयोश्री येवजनेच्या अंतर्गत भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आला…
या कार्यक्रमा साथी उपस्थीत समज कल्याण कर्मचारी,दिपाली हाडोळे बालाजी दुमने
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून (शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड) ओमप्रकाश पाटिल धुप्पेकर,
(माझी तालुका प्रमुख) घाळेप्पा अंबेसंगे, (तालुका संघटक) महेश करंडे,
राजेंद्र महाराज शेटकार, (शेळगाव सरपंच) अनिता हणमंत नमले, (उपसरपंच) संतोष गुडफळे, भारतीय जनता पक्ष जील्हा (सरचिटणीस) शिवकुमार देवाडे, नारायण पाटिल, प्रकाश महाराज, सायलू अंकमवार भंडे शिवलिंग व गावातील सर्व वयो वृद्ध मंडळी उपस्थीत होते…..
या कार्यक्रममाचे आयोजन माझी तालुका प्रमुख घाळप्पा अंबेसंगे यांनी केले आहे

Discussion about this post