
आज दि. 14/09/2024 रोजी सभापति अनीलराव नखाते यांनी हादगाव येथील सुमेर मुजम्मील शेख यांची नुकतिच रायगड पोलीस दलामध्ये नीवड झाल्याबद्दल सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
यावेळी हादगाव ग्रामपंचायतचे सरपंच बिभीशन नखाते ,सदस्य बि.टी.कदम राजु नखाते ,चेरमन बाबासाहेब नखाते , शिवराज नखाते,श्रिकीशन नखाते, अजहर शेख,जकीर शेख,शेख रशीद ,अहेमद पठान ,रहीम पठाण आसीम सय्यद,
नईम सय्यद,शेख ईसाक,अयाज पठान,मुनवर बेग,सलमान बेग,शारुक पठान,अलताफ शेख,जाकेर शेख,ईसराईल शेख , इदि गावकरी उपस्थीत होते.
Discussion about this post