
ता. प्र. गणेश बेतवार
पांढरकवडा : येथील वन मैन आर्मी रजनीकांत डालूरामजी बोरेले आणि नीताताई आनंदराव मडावी यांच्या डी. एस. बोरेले निवास्थानचा गणपती बाप्पाचा विसर्जन अतिशय भक्ति आणि वेग – वेगळ्या वजंत्री ने पोलीस बंदोबस्त मध्ये झाला आहे. डी. एस. बोरेले निवास्थान चिंतामणी नगर पांढरकवडा यात श्री गणेश ची स्थापना सात दिवसाची असते या काळात नीताताई मडावी आणि पती रजनीकांत बोरेले हे खुप श्रद्धा ने भक्ति भाव,सेवा आणि गोंडी भजन आदी प्रकाराचे भक्ति कार्यक्रम या सात दिवसात होतात. हा घरगुती गणेश जरी असला तरी विसर्जन देखनीय असा असतो अनेक वर्षों पासून हा गणेशचा विसर्जन वाढीव वर राहते अनेक वेग – वेगळी वेष भुषेत वाजंत्री,अतिशबाजी आणि जवळील लोकांचे नृत्य, बघऱ्यांची गर्दी,या मुळे सार्वजनिक सारखा आपो – आप गणेश मंडल होवून जाते रजनीकांत बोरेले हे देखील कोणालाच काहीच म्हणत नाही त्या मुळे अनेक भक्त आणि कार्यकर्ते सहभागी होतात. पोलीस प्रशाशन यांना शुद्धा घर गुती गणेश विसर्जन ची माहिती असल्याने चांगलीच खबरदारी घेवून कडक पोलीस बंदोबस्त होता या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गाज भीये साहेब,यांच्या सह पोलीस जमादार, नायक पोलीस शिपाई, वाहतूक पोलीस जमादार, महिला वाहतूक कर्मचारी, होमगार्ड ह्यांनी विसर्जन करीता बंदोंबास्त ठेवून कर्तव्य पार पाडले आहे. नीताताई मडावी,रजनीकांत बोरेले यांच्या घरून श्री ची विसर्जन करीता दुपारी 1: वाजता निघुन वाय पॉइंट ते पोलीस स्टेशन ते बिरसा मुंडा चौक ते लोहार लाइन ते दत्त चौक या ठिकाणी रजनीकांत बोरेले यांच्या वडलो पार्जित जगदंबा निवास येथे सर्वाचा जेवण व चहा घेवून पुन्हा विसर्जन करीता बाजार पेठ मार्गे तहसील चौक ते राम मंदिर असा अळीच किलो मीटर चा भ्रमण करुण महादेव घाट या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.या विसर्जन मध्ये रजनीकांत बोरेले यांनी हजारो रूपयाची ओवाळणी श्री च्या वीसर्जण मध्ये देवून खुप आनंद मयी उत्साहने नाचत – वाजत रजनीकान्त बोरेले यांनी श्री ची मूर्ति संध्याकाळी विधीवत विसर्जन केली आहे.या वेळी रजनीकान्त बोरेले,राजू बोरेले,लक्ष्मीकांत बोरेले,चंद्रकांत बोरेले,अजय बोरेले, भालचंद्र मडावी,अशोक बेले,अक्षय पीपलवा, शिवम बोरेले,चिराग सिंघानिया, शुभम केलापुरे,विक्रांत बोरेले,दिलीप धामेंचा, टी.डी.चव्हाण,सुमित झाजरीया, विशाल बोरेले, साऊद अब्दुल कुदुसअब्दुल,आतीष गेडाम,गजु रुक्मावार,समीर सय्यद,गंम्पू मिसाल, ॐ वाधवानी,यांचे सह इत्यादी कार्यकर्ते,बोरेले परिवार विसर्जनात सोबत होते रजनीकान्त बोरेले यांचे घरगुती गणेश विसर्जन हे देखनीय आणि आकर्षनीय होते असा घरगुती विसर्जन कोणाचाही होत नाही हे मात्र विशेष
Discussion about this post