• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधीक्षक शेंडगे यांची गोरक्षण करणाऱ्या तरुणाला दमदाटी व गुन्हा दाखल करण्याची धमकी… तसेच शेंडगे यांच्या वर गोरक्षकांचे गंभीर आरोप* …

Raju Jadhav by Raju Jadhav
January 11, 2026
in Blog
0
0
SHARES
177
VIEWS
Ad 1

मोहोळ -दि. १० रोजी पुणे -सोलापूर महामार्गांवर अवैध् पद्धतीने गो -तस्करी होत असलेली माहिती तेथील गोसेवा करणाऱ्या काही गोरक्षक यांना लागली व नेमकी दुपारी 2.30 ते 3.00 च्या सुमारास त्यांना तशी तीन देशी गाई व दोन बैल अश्या एकाच पिक -अप गाडीत दाटीवाटीने जागा नसताना एवढी जनांवरे जखमी अवस्था मध्ये पहिली.
त्यानंतर त्यांनी मोहोळ अधिकार क्षेत्रातील पोलीस अधीक्षक श्री. शेंडगे यांना सदर गोसेवा करणाऱ्या संग्राम फाटे-पाटील यांनी अशी अशी गाडी बेकारदेशीर पण जनावरे घेऊन जात असलेबद्दल माहिती दिली परंतु सदर गोसेवकांचा फोन ऐकताच शेंडगे साहेब यांची तळपायाची आग मस्तकात गेली व त्या गोसेवकला अरेतुरे करत तुला कोणी अधिकार दिला गाडी अडवायचा ते काम आमचं आहे आमचं आम्ही बघू.. तसेच तुझं काम फोन करायच आहे. तो येऊ दे तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो.. वगैरे असं घाणेरड्या शब्दात सुनावलं..

त्यानंतर सदर अधिकारी यांनी तिथे जाऊन ती पिक-अप गाडी कोणतीही विचार पूस न करता तिथून मार्गस्त करून दिली. सदर घटनेबाबत गोरक्षक यांना विचारणा केळी असता सदर पोलीस अधीक्षक हे मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करतात,सीना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू चोरी होते, खंडाळा पार्टी येथे अवैध गॅस चोरी होते तसेच मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून गुटखा मोहोळ मध्ये आणला जातो या सर्वाना सदर अधिकारी हे काही रकमेचे हप्ते घेऊन त्यांना सहकार्य करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

RelatedPosts

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

Jetzt Casino 888 Slots für nüsse denksport

Ad 1

सदर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक हे कसाई यांच्या कडून मोठ्या प्रमाणात हप्ता घेत असल्या मुळे ते सदर गोरक्षक यांना कायद्याच्या चौकट मध्ये अडकून कसाई लोकांना मदत करत असल्याचे त्या विभागातील सर्व गोरक्षक दलाच्या सदस्यानी आरोप केला आहे.

वरील सर्व प्रकरणात सदर अधिकारी हे गोसेवा करणाऱ्या तरुणाला तुला काय अधिकार आहे गाडी अडवायचा अशी विचारणा करत असल्याच दिसून येतेय परंतु यावेळी ते आपल्या राज्य घटनेत जर आपल्या डोळ्या समोर एखांदी अप – प्रवृत्ती, बेकायदेशीर घटना घडतं असेल तर त्याला सामान्य नागरिक सुद्धा विरोध करू शकतो असा अधिकार असताना देखील सदर अधिकारी यांनी त्या गोसेवा करनारया तरुणाला त्याच्या अधिकारा पासून परावृत्त करून उलट त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कुठंतरी पाणी नक्की मुरतेय अशी शंका घ्याला वाव दिला आहे.

Ad 1

आता सदर घटनेबाबत विविध स्तरातून सदर अधिकारी यांची भ्रष्टाचार, हप्ते वसुली या बद्दल वरिष्ठ पातळी वरून चौकशी करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.सदर अधिकारी यांच्या बाबत वरिष्ठ अधिकारी व सरकार यांनी जर याबाबत योग्य ती भूमिका घेतली नाही तर भविष्यात हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळन्याची शक्यता आहे कारण राज्यातील विविध गोरक्षक संघटना यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

आता याकडे राज्याचे हिंदुत्व वादी असणारे सरकार, गाईला राज्य मातेचा दर्जा देणारे सरकार, गो-हत्या बंदी कायदा आणणारे सरकार, गोरक्षक यांना कायदेशीर अभय देणारे सरकार आता अश्या प्रकारे वर्तन करणाऱ्या अधिकारी यांचे वर कोणत्या प्रकारे कारवाई करणार हे या विरोधात होणाऱ्या तीव्र आक्षेप, आंदोलन यानंतर ठरणार की अगोदर हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.

Ad 1

प्रतिनिधी (राजू जाधव)
📞७६६६७०२४०१

Youtube@Reporter_Rajs
Instagram@reporter_rajs
Facebook@reporter.rajsjadhav007

Ad 1
Previous Post

निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा सन्मान; फ्रेश न्यूज दापोलीला ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’

Next Post

ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यपालांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर काळे

Related Posts

Blog

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

January 19, 2026
266
Blog

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

January 19, 2026
0
Blog

Jetzt Casino 888 Slots für nüsse denksport

January 19, 2026
0
Blog

धरणगाव नगर पालिका जवळ विजेच्या तारात अडकला विदेशी कोकाटेल पोपट

January 19, 2026
72
न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
Blog

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

January 19, 2026
3
पिंपळखुटे येथे लक्ष्मीआई याञेनिमित्त माजी आमदार धनगेकर,येवला नगराध्यक्ष राजु भाऊ लोणारी यांची हजेरी
Blog

पिंपळखुटे येथे लक्ष्मीआई याञेनिमित्त माजी आमदार धनगेकर,येवला नगराध्यक्ष राजु भाऊ लोणारी यांची हजेरी

January 19, 2026
77
Next Post
ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यपालांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर काळे

ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यपालांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर काळे

ताज्या बातम्या

Lovgivningen bag spil Hvad skal du vide

January 19, 2026

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

January 19, 2026

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

January 19, 2026

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भाई भाई चित्रमंदिर समोर दुकाने पेटली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In