• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळा व्यवस्थापन समितीचा शाळा कडे होते दुर्लक्ष सात हजारावर डमी शिक्षक भरती….

Turab Khan by Turab Khan
February 5, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी//तुराब खाँ पठाण

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने शेजारील शाळांमधील शिक्षकांवर त्या शाळांची जबाबदारी सोपविली आहे. त्यातून अनेक शाळांवरील ज्येष्ठ शिक्षकांनी डमी शिक्षक नेमल्याचेही आरोप गावकरी करीत आहेत. मात्र, गावकऱ्यांचा हा दावा खोटा असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

RelatedPosts

How to Properly Administer Corticosteroid Injections

Decoding the Canadian Casino Landscape: A Deep Dive into Visa Casinos

The brand new twenty five top online casino 10 welcome bonus 2026 100 percent free Spins No-deposit 2026 ️ Over Number

दरम्यान, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमित शाळांना अचानक भेटी देणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वच पदे कमी असल्याने शाळांना नियमित भेटी दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातून सांगोला, मंगळवेढा तालुक्यात डमी शिक्षक नेमण्याचे प्रकार झाल्याचे आरोप झाले. तो डमी शिक्षक नव्हे तर स्वयंसेवक असून त्याचा अहवाल मागविल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

डमी शिक्षक नेमता येत नाही, कोणी नेमला आणि ते खरे निघाल्यास संबंधित शिक्षकावर आणि त्या शाळेतील मुख्याध्यापकावर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्या गावातील शाळेतील शिक्षकांचे कामकाज, अध्यापन, गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक

शाळा व्यवस्थापन समितीला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार संगणक किंवा कला-क्रीडा संदर्भातील स्वयंसेवक नेमता येतो. परंतु, त्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना देऊन त्या स्वयंसेवकाची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

  • कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Previous Post

समाजरत्न पुरस्कार २०२५ : पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांची भावनिक कृतज्ञता

Next Post

मेंढपाळ पुत्र झाला इंडियन नेव्ही मध्ये भरती

Related Posts

Blog

How to Properly Administer Corticosteroid Injections

February 7, 2026
0
Blog

Decoding the Canadian Casino Landscape: A Deep Dive into Visa Casinos

February 7, 2026
0
Blog

The brand new twenty five top online casino 10 welcome bonus 2026 100 percent free Spins No-deposit 2026 ️ Over Number

February 7, 2026
0
Blog

Totally free Casino games You to Shell muchbetter 20 dollar casino out Real cash No Deposit

February 7, 2026
0
Blog

Fortunate Joker Xmas Demo because of the Amatic Wager Totally free

February 7, 2026
0
Blog

IGT Slots Gamble Totally free IGT Slot Video game eight hundred+ Harbors

February 7, 2026
0
Next Post

मेंढपाळ पुत्र झाला इंडियन नेव्ही मध्ये भरती

ताज्या बातम्या

जत बाजारपेठेत महिला शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमधून संताप

February 7, 2026

How to Properly Administer Corticosteroid Injections

February 7, 2026

Decoding the Canadian Casino Landscape: A Deep Dive into Visa Casinos

February 7, 2026

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भाई भाई चित्रमंदिर समोर दुकाने पेटली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In