
गडदरवाडी – एक समान्या मेंढपाळ श्री.नंदकुमार गडदरे यांचे सुपुत्र चिरंजीव प्रसाद गडदरे हे नुकत्याच झालेल्या इंडियन नेव्ही मध्ये भरती ते यशस्वी रिती यशस्वी झाले झाले.काल रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या भरती नंतर त्याचे अभिनंदन गडदरवाडीतील युवकांनी ग्रामस्थांनी केले व पुढील वाटचीस शुभेच्छा दिल्या.