Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

_चिचोंडी पाटील येथील अमानुष हत्याकांडातील,,,_

Pratik Tidke by Pratik Tidke
October 27, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑 *_अंगणवाडी शिक्षिका कै.सौ.उमाताई महेश पवार यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार,_* 💐💐💐💐🙏💐💐💐💐 *_उमाताईच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी व महिलांना सुरक्षेची मागणीसाठी गावातील 3000 महिला भगिनींनी काढला कॅण्डल मार्च,,,_*

*_अंत्यविधी वेळी तणावपूर्ण वातावरण होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व नातेवाईकांच्या सर्व मागण्यांवर पोलीस उपाधीक्षक खैरे साहेब यांनी खासदार निलेश लंके,आमदार,माजी मंत्री, माजी आमदार,नगरसेवक,सभापती ,चेअरमन अनेक संघटनेचे पदाधिकारी,पंचक्रोशीतील सर्व सरपंच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लेखी पत्र दिल्याने शांततेत व अंत्यविधी,,,_*

*_तत्काळ नराधम आरोपी अटक केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे नातेवाईक व ग्रामस्थांकडून 🙏आभार,_* *_दोन दिवस ग्रामस्थ व्यापारी यांनी कडकडीत बंद पाळून आज अंत्यविधी नंतर बाजारपेठ खुली,_*

*_सदर गुन्ह्याचा नराधम आरोपी व उमाताईंचा मृतदेह सापडण्यासाठी ग्रामस्थ शिवारकरी तरुण सहकाऱ्यांनी जीवाची परवा न करता नदीमध्ये मध्यरात्री व सकाळी केलेला तपास व महिलांनी कॅन्डल मार्चच्या माध्यमातून गावावर बेतलेल्या संकटासाठी ग्रामस्थांचे एकीचे दर्शन,_*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *_अंत्यविधीसाठी खासदार,माजी मंत्री, आमदार,माजी आमदार, सभापती ,चेअरमन यांच्यासह जिल्ह्यातील अनेक संघटनेचे पदाधिकारी गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते,_*

Tags: Santosh zanzad
Send
Previous Post

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ महायुतीची अधिकृत उमेदवारी काशिनाथ दाते यांना जाहीर..

Next Post

पक्क्या रस्त्यांची सोय नाही, वाहतूक कोंडीची समस्या..

Pratik Tidke

Pratik Tidke

Next Post

पक्क्या रस्त्यांची सोय नाही, वाहतूक कोंडीची समस्या..

लामजना पाटी जवळील टोल नाक्याच्या कठड्याला गाडी  धडकून एकाचा जागीच मृत्यू…

लामजना पाटी जवळील टोल नाक्याच्या कठड्याला गाडी धडकून एकाचा जागीच मृत्यू...

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com