दिलीप माधवराव बोडकेपालम तालुका प्रतिनिधी
गंगाखेड शहरातील उड्डाणपूलाजवळ आई वडील आणि मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षक कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे दरम्यान या कुटुंबीयांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतले
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव. मसनाजी सुभाष तुडमे वय 45 वर्षं असे पोलीस प्रशासन कडुन सांगण्यात आले व पुढील तपास पोलीस करत आहेत
Discussion about this post