शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्याकरिता लोकविकास संघटनेच्या वतीने आज दिनांक 30/12/2024 रोजी तहसील कार्यालय चांदुर बाजार येथे ढपली बजाव आंदोलन करून सोयाबीन कापूस व तुरीला भाववाढ व अमरावती जिल्हा गारपीट ग्रस्त यादीमध्ये घेण्यासाठी लोकविकास संघटनेचे पदाधिकारी गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांच्या नेतृत्वात धपली बजाव आंदोलन करून चांदुर बाजार येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्याची उपस्थिती होती.