• About
  • Contact Us
  • Advertisement
  • Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

मद्य प्राशन करून वाहन चालवीणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही

Avishkar Bobade by Avishkar Bobade
January 1, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
1
VIEWS

तालुका प्रतिनिधी : उमेश कोटकर

  • ठीकठिकाणी नाकाबंदी

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरिता अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकरपणे चालवीतात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायविंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होत असते. त्यांचा अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी पासून ते दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्यामध्ये ठीक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

RelatedPosts

आम्ही पोरके झालो

बेलथर ग्रामपंचायत इथे कामगार दिन साजरा

Ad 1

सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, कोणीही मध्य प्राशन करून वाहन चालवीणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवीतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालवीणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रिंक अँड ड्राईव्ह, स्ट्रिपल सीट, रॅश ड्रायविंग, स्टंटबाजी करून वाहन चालवीणाऱ्या वाहन चालकविरुद्ध विशेष मोहीम घेऊन कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तरी नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. याबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस विभागातर्फे आव्हाहन केले आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करिता लोकविकास संघटनेच्या नेतृत्वा खाली धपली बजाव आंदोलन

Next Post

श्री साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने भोकर येथील कर्तबगार महिला होणार ‘सावित्रीबाई फुले’ भुषण पुरस्काराचे मानकरी!!

Related Posts

SANGLI MAHARASHTRA

आम्ही पोरके झालो

June 26, 2025
0
SANGLI MAHARASHTRA

बेलथर ग्रामपंचायत इथे कामगार दिन साजरा

June 26, 2025
0
SANGLI MAHARASHTRA

June 26, 2025
0
SANGLI MAHARASHTRA

आय. एम. विनर राज्य स्तराव

June 26, 2025
0
SANGLI MAHARASHTRA

ग्रामपंचायत चे कामे अर्धवट

June 26, 2025
0
SANGLI MAHARASHTRA

                     महाराष्ट्र दिन व कामगार दिनआज दिनांक 1मे 2025 ला सावित्रीबाई फुले कॉलेज आल्लापल्ली तथा राणी दुर्गावती विद्यालय आल्लापल्लीद्वारा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.                 नैसर्गिक सानिध्यात उगवला महाराष्ट्र माझा,वीरांच्या भूमीतून निघाला महाराष्ट्र माझा, कर्मभूमितूनसाकारला महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीउपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री लोनबोले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की,महाराष्ट्राची अस्मिता जपणे,नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य नियोजन करून बेरोजगारी कमी करण्यात यावे त्यासाठी शिक्षणाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे.

June 26, 2025
0
Next Post

श्री साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने भोकर येथील कर्तबगार महिला होणार 'सावित्रीबाई फुले' भुषण पुरस्काराचे मानकरी!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025

Popular Stories

  • 📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तलाठी राजेंद्र उंडे लाच घेताना रंगेहात अटकेत! केळशीतील शासकीय यंत्रणेला काळं फासणारी घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑“आंबवली बुद्रुक, रोवले, केळशी, आतगाव, उंबरशेत… २०२५ मध्येही अंधारात – आम्ही माणसं आहोत की सरकारने विसरलेली सावली?”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑 सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता आणि गृह विभागाची परवानगी बंधनकारक! — मुंबईत उच्चस्तरीय समिती गठित होणार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाची शिक्षा आता थेट फौजदारी गुन्हा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In