तालुका प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे 9881477824
समाजासमोर ठेवला आदर्श मुलीने पकडले आगटे. मुलीनेच दिला मुखाग्नी.सुषमा सुनील वाढभुदे या मुलीने आपल्या जन्म दात्या वडिलांना शेवटची अग्नी दिली. काही वर्षा पासून सुषमाचे वडील वसंतराव शामरावजी बारमासे आजारी होते. दिनांक 11/01 /2025 ला निधन झाले.पण सुषमाने मुलाची कमतरता पूर्ण करत तिच्या वडिलांना शेवटचा खांदा दिला. सुषमाने आपल्या आई वडिलांना कधीही मुलाची कामतरता भासू दिली नाही. आणि शेवटचे कर्तव्य तिने पार पाडले सावनेर येथील या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरलेल्या नागरिकांनी या घटनेची प्रशांसा केली. आहे या मुलीने आपल्या कृतीतून समाजसमोर नवा आदर्श स्थापित केल्याचे मत नोंदविले


Discussion about this post