श्री क्षेत्र संगमेश्वर तालुका मुरबाड येथील महादेवाचे भाविकांमध्ये नाराजगी
मुरबाड तालुक्यातील नावाजलेले शेकडोवरषांपूर्वी चे पौराणिक काळातील काळू डोईफोडे या नद्यांवरती संगम स्थान असलेले भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महादेवाचे मंदिर आहे येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक महादेवाचे अभिषेक व दर्शनास येतात अनेक लहान-मोठे दुकानदार येथे यात्रेमध्ये बाजार भरभरवतात
भाविकांची मन दुखावणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांचावर्ती कारवाई करण्यात यावी
परंतु महाशिवरात्रीच्या आठ दिवस आधी पौराणिक शिव मंदिर तोडण्यास बेकायदेशररित्या सुरवात केली उप विभागीय अधिकारी मुरबाड यांचा म्हण्यानुसर कुठलही आदेश काम चालू करण्याचे किवा मंदिर तोडण्याचे आम्ही दिले नाही ह्या कामाची ऑर्डर रद्द झालेली असताना काम कसं चालु आहे आम्हाला माहीत नाही आमचा देखरेखी खाली काम चालू नाही. बेकायदेशीर पने मंदिर तोडण्याचे काम जाणीवपूर्वक करून भाविकांचे या दिवशी होणाऱ अभिषेक थांबविण्यात आले या प्रकरणामुळे क्षेत्र संगमेश्वर येथे येणाऱ्या मुरबाड व शाहपूर तालुक्यातील हजारो भाविकांचे भावनांची विटंबना करण्यात आल्याने अनेक भाविक नाराज झाले अनेक भाविकांचे मन दुखावण्यात आले कारणे शिवमंदिर तोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकारी यांच्या वरती कारवाई करण्यात यावी . उपविभागीय अभियंता यांच्या म्हणण्यानुसार श्री क्षेत्र संगमेश्वर येथील कामाचे मंजुरी रद्द करण्यात आलेली आहे तरीही हे काम कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे आम्हास माहिती नाही. प्रशासनाच्या देखरेखीखाली असलेले मंदिर कोणाच्या आदेशाने तोडण्यात आलआहे.
नदी पात्रातील दागड बेकायदेशररित्या उपयोगात
तसेच असलेले घाटाचे काम हे नदीपात्रातील दगड बेकायदेशररित्या उपयोगात आणून केले जात आहे महसूल खात्याने या बेकायदेशीर रित्या चालू असलेल्या बांधकामावरती बेकायदेशीर दगड वापरण्यात आल्याने तसेच बेकायदेशीर रित्या मंदिर तोडल्याने ठेकेदारावरती तसेच आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी.


Discussion about this post