हजारो लोकानी लावली महाप्रसादाला हजेरी….
दैनिक सारथी महाराष्ट्राचा (जिल्हा प्रतिनिधी) अनिल डिहेलकर
सालाबाद प्रमाने हिवरखेड येथे शंकर सस्थांन देवळीवेसच्या भोलेनाथाची महाशिवराञी पर्वावर मंदिरात हरीनाम सप्ताह दिनांक 21/2/25ते 28/2/25 पर्यत भागवत सप्ताहात जगतगुरु तुकाराम गाथा पारायण नामसकिर्तन व्यासपीठ नेतृत्व श्रीमती हर्षाताई अंनंतराव गेबड यांचे मधुरवाणीतुन संपन्न झाले असून काल 27/2/25 ला राञीला ऐतीहासिक वारसा लाभलेली शिव भोलेनाथाजी पालखी मिरवनुक निघून वीठ्ठल मंदीरचे सभागृहात पालखी मूक्काम झाला तर दिनांक 28/2/25 लाआज व्यासपिठाधिष हभप श्रिमती हर्षाताई गेबड यांचे व यंजमान झालेले बजरंग तिडके सौ दिपाली बंजरग तिडके याचे डोईवर ग्रंथ दिंडीची मिरवनूक विठ्ठल मंदीर वारकरी सप्रदायाचे सहकार्याने तुकोबा गाथा व तुळशी वृदावन डोइवर घेतलेल्या पारायन मधे सामिल मंहीलाकडून काढन्यात येऊल मूक्कामी असलेली पालखी सोबत वाजत गाजत प्रदिक्षने द्वारे मंदिरावर आनल्या गेली तर येथे हभप श्रि काळमेघ महाराज आळंदीकर यांचे काला वाटु ऐकमेका जो भगवंताचे सूमीरण करतो, आपल्या चागंल्या कर्माने प्रभूप्राप्तीस पाञ होते त्याचे अंतरग शूद्ध त्याच्या हूदयात परमात्मा वास करुन त्या भक्ताचे कल्यान करतो असे अनेक ऊदाहरण दाखलेदेत शेवटी दहिहांडी काला झाला.

त्यानंतर याञेकरु गावकरी हजारो लोकानी प्रसीद्ब नैवेद्ध पोळी भात घोळभाजी चा आस्वाद घेतला मंदिराचे ट्रस्टी बंजरग तिडके, गजानन भटकर डाॅ राम तिडके विलास घुंगड, भाऊदेव परनाटे सह देवळीवेस चे सेवेकरी सूधाकर डालके ,ज्ञानदेव भटकर,रवी घूंगड, बाळासाहेब नेरकर ऊमेश तिडके,कैलास ढोरे, रोहित मानकर, अरविंद भटकर संतोंष भटकर, विक्की अग्रवाल,आषु तिडके, शाम मानकर सुधा परनाटे, शिवसैनीक निळे अक्षय मानकर गणेश वाकोडे. रमेश शेळके ऋषी बाभुळकर, शुभम भटकर मिञ मंडळ लाडका पुरा महिला मंडळ, मानकर पुरा महिला मंडळ,संत नगरी,महिला मंडळ, गजानन भक्त महिला मंडळ सर्व शंकर सस्थान जवळील लेकी बाळी पाहूने सर्व भोलेनाथ भक्त कावडभक्त यांचे सहकार्याने महाप्रसादाचे वितरण दूपारी ऐकवाजता पासुन याञेकरुनी व पंचक्रोशीतिल शिवभक्तानी राञी आठ वाजे पर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला.
Discussion about this post