Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

शासकीय गोदाम पाडणे व नदीपात्रात अतिक्रमण करून गाळे बांधले प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील

Avishkar Bobade by Avishkar Bobade
March 22, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आश्वासन
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे /२१ मार्च २०२५

जामखेड तालक्यातील खर्डा येथील बसस्थानका समोरील शासकीय गोदाम पाडणे व व नदी पत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या संबधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करावा यासाठी आज दि. २१ मार्च रोजी खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचीभेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
सदर निवेदनत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथील बस स्थानका समोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जुनी १९६९ साली बांधकाम झालेली शासकीय गोदामाच्या इमारतीवरील पत्रे व लोखंडी साहित्य काढून मागील दोन दिवसापूर्वी भंगार मध्ये विक्री केली गेली. तसेच काल दि. १८/०३/२०२५ रोजी संपूर्ण इमारत जे. सी. बी. यंत्राच्या साह्याने उदवस्त केली. याबरोबरच जे. सी. बी. च्या साह्याने गोदाम पाडत असताना जवळील गाळे धारकांनी विचारणा केली असता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न सदर महिला व तिच्या मुलाने केला.

तसेच गाळे धरकावर खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. व खर्डा येथील खर्डा जामखेड रोड (पूल) लगत नदी पात्रामध्ये जुना घिसाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवरती नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गोदामाचे साहित्य विक्री व गोदाम पाडले तसेच नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले गेले आहे. हा सर्व प्रकार श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर व मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांनी उभा राहून त्या ठिकाणी आमचे समक्ष केले आहेत. तसेच गोडाऊन पाडण्यासाठी जे. सी. बी. मालक सुमित चावणे व जे. सी. बी. चालक तुकाराम सुरवसे यांनी मदत केली आहे. तरी सदर प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषी लोकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही खर्डा ग्रामस्थ दि. २७/०३/२०२५ पासून जामखेड तहसील कार्यालय येथे अमरण उपोषणास बसणार होते. या दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी शिवाजी भोसले, सूरज कोठावळे, आकाश खेडकर, दत्ता भोसले, नेताजी भोसले, अनिल राऊत, उमेश गुरसाळी, रघुनाथ खेडकर, शरद थोरात, संभाजी भोसले, रुक्मिणी भोसले, लक्ष्मी खेडकर ,वर्षा खेडकर, सुनिता कोठावळे ,रत्नमाला भोसले, सुनामी बागवान ,रूपाली राऊत ग्रामस्थ उपस्थित

Tags: Amrut Karande
Send
Previous Post

चांभूर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह

Next Post

सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार: सुरेखा पुणेकर यांचा खबळजनक आरोप

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार: सुरेखा पुणेकर यांचा खबळजनक आरोप

सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार: सुरेखा पुणेकर यांचा खबळजनक आरोप

विविध आजाराचे उपचारासाठी गरजू रुग्णांना एक कोटी पाच लाखाची मदत

विविध आजाराचे उपचारासाठी गरजू रुग्णांना एक कोटी पाच लाखाची मदत

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com