नेर✍प्रतिनिधी विजय बारस्कर
आज यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय जागतिक जल दिनाचे औचित्य साधून मृद व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यात महत्त्वाकांक्षी अंमलबजावणीसाठी मृद्व जलसंधारण विभाग भारतीय जैन संघटना या संयुक्त एका पोर्टल चे उद्घाटन माननीय नामदार संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री यांनी केले राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पाणीदार महाराष्ट्र घडविण्याचे आदेशाने हे एक महत्वपूर्ण पाऊल मृद व ज्याला संधारण विभागाने उचललेले आहे
राज्याचे मृत व जलसंधारण विभाग आणि महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था ग्रामपंचायत पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे यामुळे धरणाचे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुपीक माती मिळेल परिणामी योजना शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे सामाजिक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असणारे भारतीय जैन संघटनेने तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे देखील हे पोर्टल बनविण्यात पुढाकार घेतला युक्तपणे यासाठी कामे करणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील धरणा धरण मुक्त गाढ काढून तो शेतील या उद्घाटन प्रसंगी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री मंगेश पाटील यवतमाळ जिल्हाधिकारी श्री विकास मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पत्की भारतीय जैन संघटनेचे संस्थापक फी शांतीलाल मुथा भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नंदकिशोर सावला तसेच राज्याचे सर्व जिल्हा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मृत व जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी तथा जिल्हा व तालुका स्तरातील सर्व प्रशासकीय अधिकारी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आम्हाला अमुलाग्र बदल करून सुपीक दिशेने वाटचाल करण्याकरिता या मार्गाचा उपयोग सर्वांनी करण्यात यावा अशी शेतकऱ्यांना आवाहन देण्यात आले शेतकरी समृद्ध होण्याकरिता विविध उपाय योजना करणार असल्याचे आदरणीय मंत्री महोदय यांनी सांगितले.

Discussion about this post