Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. दौलत दरोडा यांची फेरनिवड…

Praful Shevale by Praful Shevale
March 28, 2025
in SANGLI MAHARASHTRA, देश विदेश
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. दौलत दरोडा यांची फेरनिवड…

मुंबई : प्रफुल्ल शेवाळे

पंधरावी विधानसभा गठीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आल्या. महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांना प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद मिळाले.


शहापूर तालुका विधानसभेचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

शहापूर चे आमदार दौलत दरोडा हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.

आमदार दौलत दरोडा यांनी आपल्या निवडी बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार दरोडा यांचा योग्य सन्मान केला आहे.- भरत गोंधळे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ठाणे जिल्हा ग्रामीण )

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस दौलत दरोडा हे एकमेव आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात हजारो कार्यकर्ते आमदार दरोडा यांनी तयार केले आहेत आणि संपूर्ण शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मजबूत संघटन त्यांनी तयार केले आहे. याच अनुषंगाने आ.दरोडा यांना यावेळी सुद्धा आमदारकी कायम राखता आली आहे. आ. दरोडा यांच्या पक्ष संघटन आणि विविध विकास कामा च्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने त्यांना अनुसूचित जमाती कल्याण समिती च्या अध्यक्ष पदी निवड करून त्यांना योग्य तो सन्मान दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष भरत (भाऊ) गोंधळे यांनी दिली आहे.

Send
Previous Post

लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीस गती – लवकरच रुग्णसेवा सुरू होणार

Next Post

Praful Shevale

Praful Shevale

Next Post

सापुतारा-मालेगाव घाट मार्गावर टेम्पो उलटला; मासे व टेम्पोचे मोठे नुकसान

सापुतारा-मालेगाव घाट मार्गावर टेम्पो उलटला; मासे व टेम्पोचे मोठे नुकसान

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com