Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

कंधार येथील मुक्ताई नगरातील फलक वेधून घेतोय लक्ष – एकनाथ पवार नेमके कोणत्या पक्षात?

Avishkar Bobade by Avishkar Bobade
March 28, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

प्रतिनिधी: गोविंद ढगे, लोहा

कंधार येथील मुक्ताई नगर परिसरात एकनाथ पवार यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरील फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना (उबाठा) चे राज्य संघटक असलेल्या एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये पुनरागमन केले असले तरी, त्यांच्या निवासस्थानाजवळ अद्यापही शिवसेनेच्या नावे असलेला फलक बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, “एकनाथ पवार नेमके कुठल्या पक्षात आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपमधून शिवसेनेत, आणि पुन्हा भाजपमध्ये?

पूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे गटनेते राहिलेले एकनाथ पवार यांनी पाच वर्षांपूर्वी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने यश संपादन केल्यानंतर एकनाथ पवार यांनी लोहा-कंधार मतदारसंघात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आणि विधानसभेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. प्रचार जोरदार झाला, सर्वेक्षणेही त्यांच्या बाजूने होती, मात्र अंतिम टप्प्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

पराभवानंतर भाजपमध्ये पुनरागमन

राज्यात महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश असलेल्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. अनेक नेते महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेश करत असताना, एकनाथ पवार यांनीही भाजपमध्ये पुनरागमन केले.

पण फलक बदलला नाही, नागरिक संभ्रमात

एकनाथ पवार यांनी जरी भाजपमध्ये घरवापसी केली असली तरी, त्यांच्या कंधार येथील निवासस्थानाजवळचा “शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या निवासस्थानाकडे” हा फलक अद्यापही बदललेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पवार नेमके भाजपचे की शिवसेनेचे? हा फलक अद्याप का बदलला नाही? हे पवारांचे राजकीय डावपेच आहेत का? असे प्रश्न नागरिक आणि राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

– गोविंद ढगे, लोहा प्रतिनिधी

Tags: Govind dhage
Send
Previous Post

तालुक्यात बकऱ्या चोरी करणारी टोळी सक्रिय

Next Post

आमला येथे तालुकास्तरीय कलावतांचा मेळावा संपन्न…

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
आमला येथे तालुकास्तरीय कलावतांचा मेळावा संपन्न…

आमला येथे तालुकास्तरीय कलावतांचा मेळावा संपन्न...

निमा असोसिएशन तर्फे मोहाडी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न……

निमा असोसिएशन तर्फे मोहाडी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न......

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com