Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

तालुक्यात बकऱ्या चोरी करणारी टोळी सक्रिय

Samir Balki by Samir Balki
March 28, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

परसोडा येथील मेंढपाळ्याच्या बकऱ्या गोठ्यातुण गेल्या चोरी,

तालुका प्रतिनिधी – समीर बल्की

चिमूर :- वरोरा तालुक्यातील अंबादास चामाटे धनगर हे व्यक्ती जगण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून बकऱ्यांच्या व्यवसाय करतात. त्यांच्या कडे जवळपास चाळीस बकऱ्या गोठ्यात होत्या. दररोज प्रमाणे दिवसभर बकऱ्या चारून सायंकाळी सहा वाजता गोठ्यात बांधल्या. आणि रात्री पहारेकरी म्हणून स्वतः गोठ्या जवळ झोपायला गेले.सकाळी पहाटेचे झाली चार वाजता गोठ्यातून घराकडे गेले व सहा वाजता गोठा साफ करण्यासाठी परत आले. परंतु संपूर्ण बकऱ्या गोठ्या बाहेर काढल्या नंतरअसे आले की लक्षात कुठे तरी आपल्या बकऱ्या गायब झाले असे निर्दशनात आले.


त्यावेळी अंबादास चामाटे यांच्या आपल्या बकऱ्या चोरी तर नसेल झाल्या म्हणून गावकर्यांना गोळा केले. तब्बल पन्नास हजारचा माल चोरीला गेला या गोष्टीच खुप दुःख सुद्धा झाले. त्यांनी मदत म्हणून पोलीस स्टेशन वरोरा येथे धाव घेउन लेखी तक्रार दिली. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे. परंतु चोरीची ही घटना वरोरा तालुक्यात ग्रामीण भागात खुप प्रमाणात वाढली काही दिवसापूर्वी मांगली, टेमुर्डा इथून सुद्धा बकऱ्या चोरी झाल्याची चर्चा आहे. तालुक्यात जनावरे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात शेतकरी व मेंढपाळ लोकांचे खुप नुकसान होत आहे तरी पोलीस खात्याने सखोल चौकशी करून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला लवकरात लवकर पकडावी अशी तालुक्यातील शेतकऱ्याची व मेंढपाळ्याचि पोलीस प्रशासनाला मागणी आहे.

Send
Previous Post

शासकीय मालकीच्या माती ची ठेकेदाराकडून परस्पर विक्री,ठेकेदारावर कारवाई न केल्यास आंदोलन करणार – मकरंद पाटे जिल्हाध्यक्ष मनसे

Next Post

कंधार येथील मुक्ताई नगरातील फलक वेधून घेतोय लक्ष – एकनाथ पवार नेमके कोणत्या पक्षात?

Samir Balki

Samir Balki

Next Post
कंधार येथील मुक्ताई नगरातील फलक वेधून घेतोय लक्ष – एकनाथ पवार नेमके कोणत्या पक्षात?

कंधार येथील मुक्ताई नगरातील फलक वेधून घेतोय लक्ष – एकनाथ पवार नेमके कोणत्या पक्षात?

आमला येथे तालुकास्तरीय कलावतांचा मेळावा संपन्न…

आमला येथे तालुकास्तरीय कलावतांचा मेळावा संपन्न...

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com