संजय प्रधान ता. हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी :
जर एक एलियन जो 65 मिलियन प्रकाश वर्ष दूर एका गैलेक्सी मध्ये आहे, आता च्या क्षणी आपल्या पृथ्वी कडे, पृथ्वी वरील वातावरण आणि पृथ्वीच्या जमिनी पर्यंत टेलिस्कोप ने पाहत आहे. तर तो डायनासोर ला पाहत राहील त्याला पृथ्वी वर डायनासोर दिसतील.
डायनासोर अंदाजे 250 ते 235 मिलियन वर्षां आधी पृथ्वी पर आले होते आणि अंदाजे 66 मिलियन वर्षां आधी शेवटच्या क्रीटेशियस विनाश मध्ये विलुप्त झाले होते.
याचा अर्थ असा आहे की, जर कोणी आपल्याला एका दूर गलेक्सी वरून पाहत आहे. जो जवळपास 65 ते 240 मिलियन प्रकाश वर्ष दूर आहे. तर संभवतः तो त्या वेळेची छवी पाहत राहील जेव्हा डायनासोर पृथ्वी वर अस्तित्वात होते.
हिंदी मे पढे👇
एलियन पृथ्वी की ओर देखे तो?
संजय प्रधान ता. हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी :
अगर एक एलियन जो 65 मिलियन प्रकाश वर्ष दूर एक गैलेक्सी में है, अभी हमारी ओर एक टेलीस्कोप से देख रहा है, तो वह डायनासोर को देख रहा होगा।
डायनासोर लगभग 250 से 235 मिलियन साल पहले पृथ्वी पर आए थे और लगभग 66 मिलियन साल पहले अन्तिम क्रीटेशियस विनाश में विलुप्त हो गए थे।
इसका मतलब है कि अगर कोई हमें एक दूर गैलेक्सी से देखता है, जो करीब 65 से 240 मिलियन प्रकाश वर्ष दूर है, तो संभवतः वह उस समय की छवि देख रहा होगा जब डायनासोर पृथ्वी पर अस्तित्व में थे।
#HINGNA NEWS #सारथी महाराष्ट्राचा
Discussion about this post