प्रशांत पाटील
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील १८ गावाचे रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजनेचे ६३ कोटी ६७ लाख रुपये माफ झाल्याबद्दल पालखेड गावातील ग्रामस्थांनी आमदार रमेश पाटील बोरनारे यांचे मोठ्या संख्येने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांचे अभिनंदन केले. वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न “श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना” कार्जमाफी करून कार्यन्वीत करण्यासाठी #कार्यसम्राट #आमदारप्रारमेशपाबोरनारेसर यांनी शासनाकडे वेळोवेळी विशेष पाठपुरावा करून महायुती सरकारने शासन निर्णय काढत कर्जमाफी केली. . श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफी झालेल्या शासन निर्णयानुसार संस्थेस 63 कोटी 67 लाख रुपयेचा धनादेश वितरित झाल्याबद्दल “पालखेड” गावातील शेतकऱ्यांनी आज जनसंपर्क कार्यालयात येऊन #कार्यसम्राट #आमदारप्रारमेशपाबोरनारेसर यांचा मोठय़ा उत्साहाने सत्कार करत त्यांचे व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच #कार्यसम्राट #आमदारप्रारमेशपाबोरनारेसर यांची पंचायत राज समिती व मराठी भाषा समितीवर निवड झाल्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी #आमदारसाहेबांचा सत्कार करून अभिनंदन केले त्या सत्काराचा आदर:पूर्वक स्विकार करत #आमदार_साहेबांनी आलेल्या सर्व शेतकर्यांचे आभार मानले.
Discussion about this post