शहरात प्रथमच हनुमान जन्मोत्सव निमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा शहरातील शेंद्रिपुरा येथून शोभायात्रेला सायंकाळी 5 वाजता सुरवात करण्यात आली
महकाल ग्रुप आदर्श नवदुर्गा मण्डल शहरातील भाविक भक्तांनी जन्मोत्सव शोभा यात्रेचा आनंद घेतला पूर्ण शहरात शोभायात्रा फिरवण्यात आली व पूर्ण चांदुर शहर भक्तिमय झालं,
शोभायात्रेमध्ये विशेष आकर्षण महारुद्र हनुमान मूर्ती पाहण्याकरिता भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व शोभयात्रेमध्ये हनुमान मूर्ती विशेष आकर्षण ठरली,
व शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये भक्तांसाठी थंड पेय जल शरबत सुध्दा वाटप करण्यात आले बंजो धुमाळ डी जे च्या धर्मीक गाण्याच्या धून वर आनंद लुटला व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली व कार्यक्रम शांततेत पर पाडण्यात आला.
Discussion about this post