Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

बीड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवघ्या दीड तासात आरोपीला केले गजाआड

Mahima Shrivas by Mahima Shrivas
April 14, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

प्रतिनिधी केज नांदुर घाट :-

शहरातील पांगरी रोड भागातून एका 9 वर्षाच्या शाळकरी मुलाला कुरकुरे घेऊन देतो म्हणून बाजूला घेतले आणि त्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. अपहरण कर्त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन लावून 5 लाखाची खंडणी ची मागणी केली. मात्र या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करत दीड तासात मुलाचे सुटका करून अपहरण करता आरोपी जगदीश महेश गायकवाड याला गजाआड केले. याबाबतीत माहिती स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बीड शहरातील पांगरी रोडवर असलेल्या एका आश्रमातील 9 वर्षीय मुलाला बाहेर बोलावून घेत तुला कुरकुरे घेऊन देतो असे आम्हीच दाखवून त्याचे अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती. अपहरण करता मुलाला घेऊन बसताना त्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांनी सापळा रचून अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलाला सोडविले आणि अपहरण करता जगदीश गायकवाड याला ताब्यात घेतले,याबाबत पोलिस अध्यक्ष नवनीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की रविवारी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी एका नववर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा फोन मला आला.

अपहरण करताना मुलाच्या ओळीलाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली असा कॉल आल्यानंतर लगेचच स्थानिक गुन्हे शाखेचे सायबर टीम शिवाजीनगर पोलीस ठाणे ची टीम व इतर पोलीस अधिकाऱ्यांची यंत्रणा आम्ही हलीवली. त्यानंतर अवघ्या तासाभरात सात वाजून पंधरा मिनिटांनी आम्ही त्या मुलाला शोधून काढले व त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.यामध्ये आरोपी जगदीश महेश गायकवाड व 19 वर्ष असून त्याच्यावर अगोदर सुद्धा गुन्हे नोंद आहे. चोरी खंडणीचे गुन्हे त्याच्याविरुद्ध आहेत. सदरील आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने पोलीस अध्यक्ष नवनीत का व त्यांनी सांगितले.

Tags: Sandeep Ghuge
Send
Previous Post

कल्याणची तिसाई जरी मरी

Next Post

सप्तश्रृंगगड ग्रामपंचायत येथे महामानवाच्या जयंतीनिमित्त प्रतीमेचे पुजन

Mahima Shrivas

Mahima Shrivas

Next Post

सप्तश्रृंगगड ग्रामपंचायत येथे महामानवाच्या जयंतीनिमित्त प्रतीमेचे पुजन

सारोळे खुर्द गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com