
सप्तश्रृंगगड प्रतिनिधी :
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य, बोधिसत्व बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त ग्रामपंचायत सप्तशृंगगड व जि. प. मराठी शाळा येथे प्रतीवर्ष ‘प्रमाणे प्रतिमा पूजन करन्यात आले,
गावातील जेष्ठ पत्रकार नीलेश कदम , सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप भाऊ बेणके, ग्रामविकास अधिकारी संजय देवरे,विजय वाघ, धनंजय गायकवाड ,सुरेश मोहीते ,ग्रामपंचायत कर्मचारी अजय बेंडकुळे, सामाजिक कार्यकर्ते , ग्रा. प. कर्मचारी,महीला कर्मचारी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
- दिन दलितांसाठी आयुष्य वेचणारा हा महामानव म्हणजे समतेचा महामेरू आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
Discussion about this post