बेटावद गाव मध्ये तीन वर्षापासून त्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे …..या स्पर्धेचा असा उद्देश आहे की या युगामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना मोबाईलचे व्यसन लागलेला आहे मोबाईलच्या व्यसनांमुळे चार लोकांमध्ये होणारे संभाषण तसेच मैदानी खेळ एक कमी झालेले आहे …………….संभाषण आणि मैदानी खेळ कमी झाल्यामुळे यंग मुलांमध्ये असलेले टॅलेंट बाहेर येत नाही आहे या मुलांमध्ये असलेले टॅलेंट बाहेर यावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन जय भवानी क्रिकेट क्लब बुद्रुक यांच्यामार्फत सुरुवात करण्यात आली आहे ………..आज अंतिम सामना झाला या सामन्यामध्ये तीन संघ सहभागी झाले होते…… 1 पहिला संघ जुनियर दुसरा येआणि तिसरा लेजेंड असे या स्पर्धेमध्ये तीन संघ खेळण्यासाठी मैदानात उतरलेले होते आणि तीन दिवसाच्या स्पर्धेमध्ये आजचा फायनल मॅच हा ज्युनिअर विरुद्ध यंग स्टार असा झाला आणि अंतिम सामना हा ज्युनियर संघाने जिंकला. या स्पर्धेला 3 स्पॉन्सर लाभले ……1 ले बक्षीस प्रवीणभाऊ जनार्दन सुरवाडे, सर्व खेळाडूंना नानाभाऊ अशोक भोईटे यांच्याकडून टी शर्ट देण्यात आले….. गजानन भाऊ दिनकर नेहे व सुनील भाऊ तुकाराम मोझे यांच्याकडून ट्रॉफी प्रदान करण्यात आली होती…… गावातील सर्व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते विजेता संघाला पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली होती… …… गोपाल भाऊ कदम, नानाभाऊ भोईटे, मनोज लामखेडे, प्रसाद भाऊ पापडिकर, गोकुळ सुरवाडे, विलास शिंदे,जय भवानी क्रिकेट क्लब यांच्या तर्फे आभार….
Discussion about this post