डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अनेक क्षेत्रांत पसरलेले आहे,ज्यात सामाजिक न्याय,शिक्षण,आणि भारतीय राज्यघटना निर्मिती यांचा समावेश होतो.ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते,ज्यानी देशात सामाजिक समानता आणि न्यायाचे महत्त्व स्थापित केले.त्यांनी दलित (अस्पृश्य) लोकांच्या हक्कांसाठी चळवळ उभारली आणि त्यांच्यावरील सामाजिक भेदभावाला विरोध केला.कार्यक्रम दरम्यान गावातील पोलीस पाटील शरद पावले.प्रतिष्ठित व्यक्ती लक्ष्मनराव बर्डे.निलेश कुबडे.रमेशराव फुलमाळी.सिद्धेश उमरकर.स्वप्नील चाहरे.विलास जुमळे.तसेच गावातीलनागरिकांच्या उपस्थिती मध्ये साजरी करण्यात आली.
Discussion about this post