पिंपरी: राज्यातील नागरी स्वराज्य संस्थामधील कंत्राटी कामगारांना महानगरपालिका/नगरपालिका कर्मचा-यांप्रमाणे समान वेतन देणे बाबत शासन स्तरावर धोरण तयार करण्यात आले आहे.
मनपा कडील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना मासिक व वार्षिक फरक देखील मिळणार आहे.
याबाबत महापालिकेला सविस्तर प्रस्ताव संचनालयमार्फत शासनास विहित कालमर्यादेत सादर करावयाचा आहे.याचा फायदा सर्वच कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांना होणार आहे.
Discussion about this post