वर्ड ऑफ जिजस मिनिस्ट्री चर्च, अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथे रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी “झावळ्याचा रविवार” (Palm Sunday) आनंदाने साजरा करण्यात आला. रेव्ह. पा. पॉल बनकर यांनी झावळ्याच्या दिनाचे महत्त्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ख्रिस्ती बांधवांनी “होस्साना” चा जयघोष करत परमेश्वराचा जयजयकार केला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीचा लाभ घेतला.
Discussion about this post