अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य श्री. मुंडलिक सर, क्रीडाविभागप्रमुख श्री. किरण सर, श्री. वैराळ सर, श्री. चंद्रकांत येवले सर, सांगळे सर आदी शिक्षक उपस्थित होते.
Discussion about this post