श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच श्रीपत गायकवाड, उपसरपंच गीताराम जाधव आणि गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचा अनोखा नजराणा दाखविला.
Discussion about this post