Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

जयभीम नगर गुंज येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Mahima Shrivas by Mahima Shrivas
April 15, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

सारथी महाराष्ट्राचा ;

महागाव तालुका प्रतिनिधी : सुखदेव कोल्हे,

महागाव तालुक्यातील जय भीम नगर गुंज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुंज गावच्या सरपंच आयुष्य मती पुष्पाताई पंडित कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले. तथागत भगवान बुद्ध ,प्रियदर्शी सम्राट अशोक ,छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज ,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ,विश्वभूषण प्रज्ञासुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे गुंज गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुखदेव कोल्हे निरंजन कांबळे राजेंद्र कांबळे यांनी त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.

गुंज गावातीलविकासात्मक कामे करत असल्यामुळे सरपंच सौ. पुष्पाताई पंडित कांबळे यांच्या पतीसह सिद्धार्थ कांबळे व पौर्णिमा कांबळे यांनी शाल देऊन सत्कार केला व सचिव आरडी देशमुख साहेब यांचे प्रतिनिधी शेख एजाज भाई यांचा सुद्धा प्रकाश शंकर कांबळे यांनी शाल देऊन युवा परिवर्तन तरुण मंडळाच्या वतीने सत्कार केला.

नॅचरल शुगर अँड अलाईड चे इन्स्ट्रुमेंट इंजिनियर घुंगरवार साहेब व मेकॅनिकल इंजिनियर धोंगडे साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. बाल वक्ते प्रणव कांबळे ,आशिष पवार, अनुराग कांबळे ,संग्राम पवार सम्यक कांबळे, स्वराज कांबळे, पूनम पवार , राजश्री कोल्हे ,आर्यन कांबळे, समीक्षा वाघमारे ,या बालवक्त्यांनी भीम अनुयायाची मने जिंकली भारतीय किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ जाधव यांनी प्रबोधनात्मक आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले.

गुंज गावातील ,कारखाना परिसरातील ,व जय भीम नगर परिसरातील शिवाजीनगर परिसरातील असंख्य भीम अनुयायी बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी युवा परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष राजू कांबळे,बाळकृष्ण कांबळे धम्मा कांबळे मुकिंदा कांबळे, कुणाल कांबळे, उज्वल दीप कांबळे, समाधान कांबळे,चंद्रशेखर कांबळे ,राहुल कांबळे ,चरण गोले विक्रांत कोल्हे विशाल वाघमारे बोधिसत्व कोल्हे हर्षदीप कांबळे,सिद्धार्थ मधुकर कांबळे अभिजीत वाघमारे अजित पवार यांनी परिश्रम घेतले.

Tags: Sukhdev Kolhe
Send
Previous Post

स्व : सगडाजी नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिवपुरी येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134 वी जयंती साजरी

Next Post

बीड तालुक्यातील पालसिंगन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Mahima Shrivas

Mahima Shrivas

Next Post

बीड तालुक्यातील पालसिंगन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

प्रा.धर्मसिंह पाटील यांच्या पंचाहत्तरी निमित्त जाहीर सत्काराचे आयोजन, ७५ जोडप्यांच्या हस्ते सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञ

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com