केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास वाचन करून महामानवास अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी वाचन करून त्यातून सार देखील त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना या उपक्रमातून आवड निर्माण झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष उद्धवजी कराड साहेब मुख्याध्यापिका डॉ गित्ते मॅडम उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवजी कराड साहेब मुख्याध्यापिका डॉ गित्ते मॅडम उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Discussion about this post