

माननीय आमदार संजय शिरसाट साहेब यांची समाज कल्याण मंत्री तसेच छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे प्रमुख अतिथी माननीय इंजिनिअर अशोक जी येरेकर साहेब प्रमुख उपस्थिती चिराग लीला साहेब व श्री शरद लीला साहेब होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष श्रीकांत गोरे नाना उपाध्यक्ष सुमेर सिंग राजपूत भैया सचिव डॉक्टर महेश पवार साहेब सहसचिव बाजी बाजी जोगदंड साहेब कोषाध्यक्ष सुशील शिरसाट साहेब गजानन आंबेकर साहेब कोषाध्यक्ष प्रतीक भोसले साहेब कार्याध्यक्ष सदस्य महेश दुबे साहेब सदस्य नागेश ज्ञानदेव कांबळे साहेब यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
जयंतीनिमित्त माननीय आमदार संजय शिरसाट साहेब यांचे समाज कल्याण मंत्री तसेच छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला आहे. सोसायटी सोसायटी मधील सर्व भीमसैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले व कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला आहे.पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामागे योगेश देशमुख साहेब आनंद साहेब परब साहेब सानप साहेब शिंदे साहेब तळेकर साहेब संजय बगाटे साहेब शेंडगे साहेब व सोसायटीमधील सगळ्यांनी खूप चांगली मदत केलेली आहे.
Discussion about this post