Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

Avinash Ghogare by Avinash Ghogare
April 16, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

शिरूर तालुका प्रतिनिधी:- सारथी महाराष्ट्राचा

शिरूर नगरपरिषदेच्या एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा आमदार माऊली कटके यांच्या अचानक भेटीत खुलासा – प्रशासनावर गंभीर आरोप, नागरिकांच्या आरोग्याशी सरळ सरळ धोका
शिरूर नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार कागदोपत्री सुस्थितीत दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र तो धोकादायक अवस्थेत आहे, हे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या रविवारी दिलेल्या अचानक भेटीत स्पष्ट झाले.
एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पाला दिलेल्या या पाहणीद्वारे नगरपरिषदेच्या कारभारातील अकार्यक्षमता, अपारदर्शकता, आर्थिक अपव्यय आणि नागरिकांच्या आरोग्याविषयीची पूर्ण बेपर्वाई समोर आली.
प्रकल्प चालू दाखवण्यासाठी दोन दिवसांत तातडीची साफसफाई – जनतेच्या डोळ्यात धूळफेक
जनता दरबाराच्या निमित्ताने आमदार माऊली कटके हे शिरूर शहरात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घाईघाईने दोन दिवसांत प्लांट साफसफाई करून तात्पुरता सुरु केला.
मात्र आमदार कटके यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट प्लांटला भेट दिल्यानंतर खऱ्या अडचणी आणि अपयश समोर आले.
पाहणीवेळी कोणालाही उत्तर देता आले नाही – कर्मचारी जबाबदारी टाळत ‘रविवार’चे कारण
प्लांटवर उपस्थित असलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना आमदार कटके यांनी अनेक थेट प्रश्न विचारले.
मात्र कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. रविवारी असल्याचे कारण देत त्यांनी जबाबदारी झटकली.
यामुळे आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि विचारले, “जर कर्मचारीच जबाबदारी घेणार नाहीत, तर नागरिकांचे हित कोण बघणार?”
श्री राम सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष सुनील जाधव, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष एजाज बागवान, अतुल गव्हाणे, स्वप्निल रेड्डी, रंजन झांबरे, सोनू धन्नी हर्षद (टिकू)ओस्तवाल, सुरज शिंदे उपस्थित
ही पाहणी केवळ आमदार कटके यांनीच नव्हे, तर अनेक सामाजिक व राजकीय प्रतिनिधींनी ही केली.
त्या मध्ये सुनील जाधव, एजाज बागवान, अनिल बांडे, अतुल गव्हाणे, स्वप्निल रेड्डी, रंजन झांबरे, सोनू धन्नी हर्षद (टिकू) ओस्तवाल, सुरज शिंदे हे उपस्थित होते.
या सर्वांनीही प्रकल्पाची दुरवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोट्यवधींचा खर्च – पण प्रकल्प केवळ दोन वर्षच चालला, ‘टक्केवारी’मुळे ठप्प
या प्रकल्पावर नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च केले.
प्लांट केवळ दोनच वर्षे पूर्ण क्षमतेने चालवला गेला.
त्यानंतर ‘टक्केवारी’च्या मागण्या सुरू झाल्या, ठेकेदाराला त्रास दिला गेला, आर्थिक व्यवहारांतील गोंधळ वाढले.
शेवटी वैतागून ठेकेदाराने काम बंद केले व प्रकल्प कायमचा बंद पडला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा – पण कारवाई नाही
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वेळोवेळी नगरपरिषदेच्या विरोधात नोटिसा बजावल्या.
मात्र प्रशासनाने फक्त खोटे अहवाल पाठवून शासनाची दिशाभूल केली.
प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जात आहे.
हे नागरिकांच्या आरोग्याशी सरळ सरळ धोका असून गंभीर गुन्हा आहे, असे प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले.
नगरपरिषदेचा कारभार म्हणजे केवळ ‘कागदोपत्री’ नियोजन – प्रत्यक्षात मात्र गंभीर फसवणूक
आमदार माऊली कटके यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “जर प्रकल्प बंद, कर्मचारी जबाबदारी टाळत असतील, नोटिसा फक्त फायलीत राहतील, आणि सांडपाणी थेट नदीत – तर हे कारभार नव्हे तर जनतेशी फसवणूक आहे.”
याआधी जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही पर्दाफाश
ही काही पहिलीच घटना नव्हे. याआधीही आमदार कटके यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाला अचानक भेट दिली होती.
तेथील दुरवस्था पाहून त्यांनी नवीन डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही प्रत्यक्ष कृती झाली नाही.
शिरूर नगरपरिषदेचा कारभार म्हणजे ‘देखावा आणि दिशाभूल’ – आमदार कटके यांच्या एकाच भेटीत सर्व स्पष्ट
शिरूर नगरपरिषदेचा कारभार म्हणजे देखावा, अपारदर्शकता, निधीचा अपव्यय, आणि नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा.
आमदार माऊली कटके यांच्या एका अचानक भेटीत हे सगळं उघडकीस आलं.
शहरवासीयांच्या पैशावर उभारलेले प्रकल्प केवळ ‘टक्केवारी’च्या खेळामुळे बंद पडत असतील, तर ही शरमेची बाब आहे.

Send
Previous Post

अश्विनी देशमुखांचे महसूल विभागाने सोडविले आमरण उपोषण

Next Post

शिक्षण क्षेत्रात कर्मवीर विद्यालय म्हैसाळ चे क्रांतिकारी पाऊल

Avinash Ghogare

Avinash Ghogare

Next Post

शिक्षण क्षेत्रात कर्मवीर विद्यालय म्हैसाळ चे क्रांतिकारी पाऊल

अनाधिकृत बांधकाम हटवण्यावरून नाशिक शहरात तणाव तर समाजकंटकांनी केली दगडफेक, दगडफेकीत कित्येक वाहनांच्या नुकसानीसह पोलीस कर्मचारी ही जखमी

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com