विधानपरिषद आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आणि सांगली जिल्ह्याचे धडाकेबाज नेते ब्रह्मानंदजी शेठ पडळकर साहेब यांचे निष्ठावंत शिलेदार, साई समर्थ अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच भाजपचे सांगली जिल्हा सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष शांत,संयमी, आणि प्रसंगी आक्रमक नेतृत्व. मा. पंकज (भैय्या) दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
शुभेच्छुक :- राज डेव्हलपर्स व मित्रपरिवार कळंबी
आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 युवा नेते पंकज भैय्या दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी विटा शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.आगामी विधानसभा निवडणुक तोंडावर असताना तालुक्याचे राजकीय वातावरण टाईट करण्याची ही जणू संधीच निर्माण झाली आहे. सामाजिक उपक्रम राबवून गरजू लोकांना लागेल ती मदत करणे,लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन . विटा शहरातील एक सामान्य व्यक्ती ते एक दिग्गज राजकीय निष्ठावंत युवा नेता अशी पंकज भैय्या यांची ओळख निर्माण झाली आहे. या युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय पाठबळ आणि शुभेच्छा देण्यासाठी. राज्याचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
आज च्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री नितेश राणे (विधानसभा सदस्य),
प्रमुख पाहुणे. म्हणून
मा.श्री. सदाभाऊ खोत (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य),
गोपीचंद पडळकर साहेब (विधान परिषद आमदार),
मा.श्री.निशिकांत दादा पाटील (सांगली जिल्हा
ध्यक्ष भा.ज.पा),
प्रमुख उपस्थिती.
मा.श्री.संग्राम भाऊ देशमुख.माजी अध्यक्ष (सांगली जिल्हा परिषद),
मा.श्री.ब्रम्हानंद पडळकर. शेठ(मा.समाजकल्याण सभापती), मा.श्री.शेखर भाऊ इनामदार. (लोकसभा समन्वयक पश्चिम महाराष्ट्र),
मा.श्री.सम्राट बाबा महाडीक (शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख भा.ज.पा),
मा.श्री.विजय पाटील (अध्यक्ष फार्मसी कॉन्सील.महाराष्ट्र राज्य),
मा.श्री.एम.एम.नाना मदने संस्थापक अध्यक्ष (एम.एम.ग्रुप महाराष्ट्र राज्य),
मा.श्री.अनिल शेठ पाटील (सांगली जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा भा.ज.पा)
या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका व विटा शहर पदाधिकारी व मित्रपरिवार करत आहेत.
ठिकाण – सुरभी मंगल कार्यालय, सांगली – कुंडल 80 फुटी बायपास रोड, विटा.
वेळ – सायंकाळी 6 वाजता.
निमंत्रक श्री. पंकजभैय्या दबडे वाढदिवस नियोजन समिती.
Discussion about this post