वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी मा.श्री. मुकुंद दादा देसाई यांची बिनविरोध निवड झाली.
आजरा:( गोपाळ गडकरी )
दिनांक २२/ o४ /२०२५
आज मा. प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर मा. श्री. गोपाळ मावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मा. संचालक मंडळ सभेत मा. मुकुंद दादा देसाई यांचे चेअरमन पदासाठी नांव माजी चेअरमन मा. श्री वसंतराव धुरे साहेब यांनी सुचविले त्यास जेष्ठ संचालक मा.श्री. विष्णूपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी व्हाईस चेअरमन मा.श्री. सुभाष देसाई साहेब, बँक प्रतिनिधी मा. श्री.सुधीर देसाई साहेब व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post