Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

आदमपूर येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान

Ganesh Kadam by Ganesh Kadam
April 22, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

बिलोली प्रतिनिधि गणेश कदम.

बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे 21 च्या रात्री दीड ते दोनच्या सुमारास जिवंत तारेच्या घर्षणामुळे घरास आग लागून लाखोंचे नुकसान झाले.
आदमपूर येथील एका गरीब शेतकरी माधव गोविंद देवारे यांचे घर महावितरणाच्या गावात विद्युत खांबावरून विद्युत पुरवठा करणाऱ्या जीवंत तारे लगत आहे. 21 रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास जिवंत तारेच्या घर्षणामुळे त्यांच्या घराला आग लागून एक लाख 23 हजार व चार तोळे दागिने व माधव यांचे भाऊ नागनाथ गोविंद देवारे व वहिनी सौ मेघा नागनाथ देवारे यांचे मागील वर्षी लग्नात आलेले नवीन कपडे अंदाजे साठ हजार रुपये, 65 हजार रुपयांचा लॅपटॉप, 20000 पर्यंत सोपासेट, वीस हजार रुपयांचा मोबाईल व पाच हजार रुपयांचा कुलर इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. हे सकाळी समजताच आदमपूरचे सरपंच (प्र) दिलीप संपतराव भुसावळे हे बिलोली तहसीलदार श्री गजानन शिंदे सर यांना आपल्या फोन द्वारे कळविले असता शिंदे साहेबांनी तात्काळ मंडळ अधिकारी एल.एच. पंगे, आदमपूरचे तलाठी मिलींद सुपेकर यांना पाठवून पंचनामा करण्यात आला. व तसेच भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष श्री मारुती राहीरे यांनी आपल्या फोन द्वारे देगलूर ग्रामीण महावितरणचे मुख्य अभियंता श्री अमित त्रिवेदी यांना कळविले असता त्यांनी पण श्री गोविंद देवारे यांच्या घरी येऊन पाहनी केली. यावेळी गावातील माजी सरपंच प्रभाकर पेंटे, माजी सरपंच अरविंद पेंटे यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

Send
Previous Post

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली…

Next Post

भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय भाऊ कौडगे यांचे मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्याकडून खारिक खोबऱ्याचा हार घालून अभिष्टचिंतन

Ganesh Kadam

Ganesh Kadam

Next Post

भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय भाऊ कौडगे यांचे मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्याकडून खारिक खोबऱ्याचा हार घालून अभिष्टचिंतन

निवेदन,बेमुद्द आमरन उपोषनाचा इशारा, पंचायत समिती सग्रामपुर येथे

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com