Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, गुणवंत पाल्यांचा सत्कार

Gopal Gadkari by Gopal Gadkari
April 22, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, गुणवंत पाल्यांचा सत्कार
कोल्हापूर जिल्हा माध्य. शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या वतीने आयोजन
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त सभासद व गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात आज, मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला.
सभासदांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा व गुणवंत पाल्याचे अभिनंदन करून आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पतपेढीच्या आजी-माजी संचालकांनी पारदर्शक कारभार करून वेगळेपण जपले आहे. सभासदांना सन्मानाची वागणूक देणे, पडत्या काळात त्यांना मदत करणे हीच या पतपेढीची ओळख आहे. संचालकांनी आता कर्जाचा व्याजदर एक अंकी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्तीनंतर सभासदांनी आपल्या घरच्यांना व समाजाला वेळ द्यावा. रोजचा दिवस आनंदाने जगावा. सध्याचे युग स्पर्धेत असून विद्यार्थ्यांनी कष्ट, जिद्द व सातत्य ठेवून यशाला गवसणी घालावी. वेळेचा सदुपयोग करा, मोबाईल व व्यसनापासून दूर राहा, असा कानमंत्र आमदार जयंत आसगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षण क्षेत्रात बरेच प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी विक्रम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी बापूसाहेब शिंदे, मुख्याध्यापक महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, बांधकाम व वित्त विभाग सिंधुदुर्गचे सभापती जयेंद्र रावराणे, शिक्षक नेते शरद नारकर, मा. मुख्याध्यापक के. के. पाटील, मा. उपमुख्याध्यापक उदय पाटील, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, पतपेढीचे मा. चेअरमन किरण पास्ते, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, रंगराव मर्दाने, सर्जेराव जरग, एस. के. पाटील, पतपेढीचे चेअरमन जयसिंग पोवार, हिंदुराव डोंब, व्यवस्थापक अभय व्हनमाडे, एल. डी. पाटील, सदा चौगुले, आजी, माजी संचालक मंडळ, सेवानिवृत्त सभासद व त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Send
Previous Post

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन

Next Post

केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी ग्रामसभेचा निर्णय मुलगी जन्मली की पाच हजाराची एफडी

Gopal Gadkari

Gopal Gadkari

Next Post

केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी ग्रामसभेचा निर्णय मुलगी जन्मली की पाच हजाराची एफडी

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील पर्यटकांवर आतंकी हमला, सत्तावीस लोक मरण्याची आशंका तर स्थानिक लोक घायल

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com