
नेर प्रतिनिधी ✍️विजय बारस्कर
आज प्राप्त माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये आतंकी हल्ला झालेला आहे या आतंकी हल्ल्यांमध्ये जवळपास 27 पर्यटक मारले गेलेले आहे तर स्थानिक लोक घायल झालेले आहे घायला मध्ये 20 लोक आहे तर पाचची अवस्था अति घायल असल्याचे माहिती व्यक्त होत आहे. . पर्यटक हे देशातील असून काही पर्यटक परदेशी सुद्धा आहे. मरणाऱ्या मध्ये अजून आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन आतंकवाद्यांनी सिव्हिल ड्रेस मध्ये प्रत्येकाला धर्म विचारून गोळी मारण्यात आलेली आहे असे सूत्रांच्या माहितीवरून सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे त्यांनी रक्षा मंत्री अमित शहा यांना पहेलगाम ला पाठविण्याचा आदेश दिले आहे व परिस्थितीची हाताळणी करण्याचे आदेश दिलेले आहे.
भारतीय जनतेमध्ये खलबल निर्माण झालेली आहे. या आतंकी हल्ला विषयी दुःख व्यक्त केले जात आहे. जनतेने या हल्ल्याचा निषेध नोंदविलेला आहे. अमरनाथ यात्रा जवळ असताना हा हल्ला झालेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी या हल्ल्यात बद्दल निषेध व्यक्त करून हा हल्ला अस्वीकार्य आहे असे त्यांनी वक्तव्य केले आहे.. इतर पर्यटकांना शक्य ती सुरक्षेची मदत प्राप्त करून देण्याचे आदेश सरकारने सेनेला दिलेले आहे.
Discussion about this post