Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात फिल्म क्लबची स्थापना

Bhagvan Gavit by Bhagvan Gavit
April 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात फिल्म क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबमध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने आयडीएफसी फाउंडेशन निर्मित ‘वन इडियट’ या लघुपट दाखविण्यात आला. हा लघुपट गुंतवणूक आणि शिस्तबद्ध बचत सवयींवर आधारित आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या फिल्म क्लबची स्थापना करण्यात आली असून आठवड्याच्या दर शनिवारी महाविद्यालयाच्या विविध विभागमार्फत विद्यार्थ्यांसाठी चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण वाढावे. त्यांची बहुश्रुतता वाढीस लागावी या हेतूने हा फिल्म क्लबची स्थापना करण्यात आला असल्याचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेकानंद टाकळकर यांनी केले, प्रास्ताविक डॉ. नीता कांबळे यांनी केले , डॉ. अजिनाथ डोके यांनी चित्रपटाच्या आशयाबद्दल माहिती दिली, डॉ. वाघमोडे यांनी प्रभावी संवाद कौशल्यांबद्दल आपले विचार मांडले, प्रा. प्रतीक कामठे यांनी तरुणांच्या गुंतवणूक सवयींवर आपले विचार मांडले, प्रा. नेहा साळुंके यांनी आत्मस्वातंत्र्याबद्दल माहिती दिली, प्रा. प्रीती पाटील यांनी जीवनातील आनंदाचे महत्त्व सांगितले, प्रा. गौरव शेलार यांनी वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले आणि प्रा. तेजश्री कोकरे यांनी वडीलधारी आणि पालकांचा आदर आणि त्यांचे मूल्यमापन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. एम.कॉमच्या विद्यार्थ्यांनीही चित्रपटाबद्दल अंतर्दृष्टी दिली आणि त्यांचे धडे शेअर केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे आणि डॉ. शुभांगी औटी आणि वाणिज्य विभागाचे सर्व प्राध्यापक आणि एम.कॉम.चे विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा लघुपट पहिला.

Send
Previous Post

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील पर्यटकांवर आतंकी हमला, सत्तावीस लोक मरण्याची आशंका तर स्थानिक लोक घायल

Next Post

बच्चू कडूंच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान सोहळा

Bhagvan Gavit

Bhagvan Gavit

Next Post
बच्चू कडूंच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान सोहळा

बच्चू कडूंच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान सोहळा

झाडीगावात पाण्याची  कमतरता स्वतः सरपंचालाच हंड्याने पाणी आणावा लागत

झाडीगावात पाण्याची कमतरता स्वतः सरपंचालाच हंड्याने पाणी आणावा लागत

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com