Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली 2025

Jogendra Jadhav by Jogendra Jadhav
May 3, 2025
in महाराष्ट्र, Mumbai, धार्मिक सांस्कृतिक, मनोरंजन
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

(डोंबिवली)

विद्यमाने आगरी समाज वधूवर सामुदायिक विवाह सोहळा गेल्या पाच वर्षांपासून अविरत समाज कार्य कार्य करीत आहेत. एका मंचावर आतापर्यंत 7,5,11,9 यंदा 16 सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, उपरोक्त मंडळाचे लक्ष जास्तीत जास्त विवाह करून देण्याचे आहे. यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्ते अविरत दिवसरात्र निमंत्रण व नियोजन, आगरी वधूवर सुचक मंडळ करीत आहे पत्रीका बघणे इच्छुक वधूवरांची समोरासमोर बसून भेटीगाठी फोटो, नातेवाईक समोर बघण्याचा कार्यक्रम होतो. पुढे ठरलेल्या वधूवरांचे विवाह सोहळ्याची पूर्ण जबाबदारी मंडळ स्वीकारते तसेच ज्यांचे विवाह आधी ठरलाय अशा जोडप्यांना ही प्राधान्य दिले.

यंदा 16 इच्छुक वधूवरांचा विवाह सोहळा पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवलीत मोठ्या थाटामाटात पार पडला. सर्वात मोठे योगदान मा. राजू दादापाटील यांचे असते प्रत्येक जोडप्याला एक लाख आहेर स्वरूपात दिला जातो. या विवाह सोहोळ्यात मा. राजू दादा पाटील, मा. सुरेश पाटील (बाळ्या मामा) विद्यमान आमदार मा.राजेश मोरे, मा. रमेशसेठ पाटील, मा.प्रल्हाद म्हात्रे यांचे योगदान व उपस्थिती असते. मंडळाचे अध्यक्षः गंगाराम शेलार, सचिवः कोमासकर, खजिनदारः हनुमान पाटील, सदस्यः शशी पाटील, डॉ. शोभाताई पाटील, सल्लागारः तृप्ती पाटील तसेच धवलीरीनः दासरी ताई, अवनी पाटील, संगीता ताई पाटील, आगरी समाज पुरोहितः अजीत म्हात्रे व सहकारी यांच्या कडून विधीवत लग्न सोहळा संपन्न झाला. मुबंई पत्रकारः सतिश वि. पाटील तसेच (घारीवली गाव) आगरी डॉक्टर टिम उपस्थिती होती. उद्दीष्टः आजच्या भयंकर महागाई त सामान्य नागरिकांचे हाल होतात कर्ज काढून, जागाजमीन विकून लग्न करू नका हा हेतू मंडळाचा आहे या सोहोळ्यात सर्व आपल्या घरच्यासारखे आयोजन केले जाते. पोळा-पापडी ते होमहवन, सर्व वराडाला जेवण, आईस्क्रीम ची व्यवस्था केली जाते.

भव्य स्टेज, बॅन्ड पथक, ऑर्केस्ट्रा सर्व विनामूल्य पुरवले जाते. फक्त वधूवर घेऊन येणे नवरदेवाचे स्वागत, पायधुणे, कान चिंबळणे, मानपान व भोजन व्यवस्था केली जाते. या समाज कार्याचे कौतुक समाजात व इतर समाजात होत आहे. पुढेही जास्तीत जास्त विनामूल्य विवाह सोहोळ्याचे आयोजन करण्याचा मंडळाचा मानस आहे.या महान कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असतात आणि यथाशक्ती सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरूपात मदत ही करतात त्या सर्वांचे मंडळ आभार व्यक्त करते.

“एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीद वाक्य आहे. खास आकर्षण यंदा आगरी साहित्य शाळेकडून समाज प्रबोधन फलक लावण्यात आले होते, लग्न सोहळा निशुल्क करण्यात येतो.

Tags: Jogendra JadhavVicky jadhav
Send
Previous Post

दत्ता बाजीराव वंजे यांचे दुःखद निधन कावलगाव ता. पूर्णा येथील रहिवाशी तथा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ ता. कंधार येथील ग्रंथपाल, दत्ता बाजीराव वंजे यांचे आज दि. 2 मे 2025 रोज शुक्रवारी रात्री 9.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांचा पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे अंत्यविधी कावलगाव तालुका पूर्णा या मूळ गावी दि. 3 मे 2025 शनिवारी सकाळी 10.00 वाजता होणार आहे.शोकाकुल – वंजे परिवार कावलगाव. व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ

Next Post

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी द्वारे डायरेक्ट खात्यात पडण्यास सुरुवात..

Jogendra Jadhav

Jogendra Jadhav

Next Post

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी द्वारे डायरेक्ट खात्यात पडण्यास सुरुवात..

चित्रकला: शिक्षणातील स्थान

चित्रकला: शिक्षणातील स्थान

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com