Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होणार साजरा — राष्ट्रीय अध्यक्ष : गणेश कचकलवार

Avishkar Bobade by Avishkar Bobade
May 9, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

तालुका प्रतिनिधी : योगेश आगाशे

अल्पावधीतच महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हजारो पत्रकारांची टीम बनवून त्यांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देश पातळीवर अत्यंत वेगाने पसरत असलेली देशव्यापी संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे.याच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा ५ जूनला प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.
आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,सामाजिक,राजकीय सांस्कृतीक,शैक्षणिक,अध्यात्मिक,वैद्यकीय,कृषी तसेच प्रत्येक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा सत्कार व पत्रकारांना सन्मान या वर्धापन दिनी संघटनेच्या माध्यमातून देशभरात होणार आहे.
सध्या देशभरातील महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार,छत्तीसगड,झारखंड,हिमाचल प्रदेश,पंजाब,दिल्ली,कर्नाटका,तामिळनाडू,आंध्र प्रदेश,तेलंगाना,आसाम,गुजरात,राजस्थान,हरियाणा इत्यादी

राज्यात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे २०२५ हे वर्ष संपण्याआधी संपूर्ण भारतभर म्हणजेच भारतातील संपूर्ण राज्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ असल्याचे आपणास पहावयास मिळेल असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिली आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ खरोखरच त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून पत्रकारांबरोबरच गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे,त्यामुळे संपूर्ण देशभरातून हजारोच्या संख्येने पत्रकार बांधव संघटनेस जुळत आहे.
महाराष्ट्रामध्ये तर तालुका व जिल्हानिहाय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवून,गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम युवा ग्रामीण पत्रकार संघ करत आहे.आपली कुणाशीही स्पर्धा नसून आपले ध्येय,उद्दिष्ट समोर ठेवून काम करत राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना दिले.

Tags: Yogesh Agashe
Send
Previous Post

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन – वाढदिवसानिमित्त फटाके, केक टाळा; तिरंगा रॅलीचे आयोजन करा

Next Post

लोह्याच्या माजी नगरसेवकाविरोधात तहसीलदारांकडे कंधारच्या नाभिक संघटनेने दिले निवेदन

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
लोह्याच्या माजी नगरसेवकाविरोधात तहसीलदारांकडे कंधारच्या नाभिक संघटनेने दिले निवेदन

लोह्याच्या माजी नगरसेवकाविरोधात तहसीलदारांकडे कंधारच्या नाभिक संघटनेने दिले निवेदन

शहापूर तालुक्यात आमदार यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न

शहापूर तालुक्यात आमदार यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com