
प्रतिनिधी मुरली राठोड,
मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी असणाऱ्या एम. मुरली नाईक यांनी या कठीण प्रसंगात भारतमातेच्या चरणी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यांचे बलिदान भारत वाया जाऊ देणार नाही !
एम. मुरली नाईक यांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो / नाईक कुटुंबीयांच्या या दुःखात संपूर्ण भारत सामील असून त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना / भावपूर्ण श्रद्धांजली ! जय हिंद
Discussion about this post