लातूर: छावा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लातूर-जहीराबाद हायवेवरील भेगा दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. रस्त्यावरील गंभीर भेगांबाबत वारंवार आंदोलन आणि प्रशासनाला दिलेल्या निवेदनांची अखेर दखल घेतली गेली असून, कामास सुरुवात झाली आहे. या यशस्वी आंदोलनाबद्दल सर्व स्तरातून दास भैया साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील छावा संघटनेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Discussion about this post